Public Program Day 1

Public Program Day 1 1990-04-10

Location
Talk duration
49'
Category
Public Program
Spoken Language
Hindi

Current language: Marathi, list all talks in: Marathi

The post is also available in: English, Hindi.

10 एप्रिल 1990

Public Program

Kolkata (India)

Talk Language: Hindi | Translation (Hindi to Marathi) - Draft

1st Public Program C Date 10th April 1990 : Place Kolkata Public Program Type Speech

[Marathi translation from Hindi, scanned from Marathi Chaitanya Lahari]

सत्याच्या बाबतीत जाणून धेतले पाहिजे की, सत्य आदि आहई आणि आपण मानव त्याला बदलू शकत नाही सत्याला या मानवी चेतनेमध्ये आपण जाणूं शकत नाही. त्यासाठी एक सुक्ष्म चेतना पाहिजे, त्याला अत्मिक चेतना म्हणतात. फखाया वैज्ञानिकाप्रमाणे आपण आपली बुध्दी उधडी ठेवा आणि सत्य सिध्द झालं , तर इमानदारीने त्याला मानून घ्या. एक महान सत्य हे आहे की सृष्टीची: चालना पक सूक्ष्म शक्ति करते आहे. ज्याला परमचेतन्य म्हणतात. ती विश्कयापी आहे व प्रत्येक अणुरेणुंमध्ये कार्यान्वित आहे नईस सिह्टिमला चालवते . आलेली नाही ज्यामुळे आपण परमचैतन्याला जाणूं शक् दूसरे सत्य हे आहे की आपण, हे . आपल्या शरीरांतील स्वयंचीलत संस्थेला १ऑटोनॉमस जे कांही जिबंत कार्य होते ते तिच्यायोगे घडते. पण अजून आपल्यांत ती हिथिती शरीर, बुध्दी अहंकार भावना वगैरे उपाधी नसुन, एनत आत्मा आहोत. आणि हे सिद्द हाऊं शकते तिसरे सत्य हें आहे, की आपल्या अांत एक शक्ति आहे, जी त्रिकोणाकार अस्थिमध्यें स्थित आहे. आणि होते तेडां आपला संबंध त्या परमचैतन्याशी प्स्थापित करते . आपले जेव्हां ही शक्ति जागृत आणि याप्रकारेच नवे क्षितीज- तयार डोते ज्यामुळे आफल्या नसांवर समजूं शकते. जे नसांवर कळते तैच ज्ञान आहे.हे समजण्यासाठी कुंडलिनीचे जाग्रण पाहिजे. ती स्वतः आप ली ही आपलीच आई आहे .आणि डी आई आपल्याला पुनजन्म वैतेः टेपरेकॉ्डरमध्ये जसे आपण सर्व कुडालिनीने आफ्ल्याविषयी सर्व कांही जाणलेलं आहे . साडेतीन कुण्डलांमध्ये आत्गदर्शन होते. मग आफल्या आंत एक नवी डायमेन्शन आई आहे . कांही टेप करूं शकतां त्याप्रमाणे या ही वसली आहे त्यामुळे हिला आपण कुण्डलिनी म्हणतो. डी शुध्द इच्छेची शक्ति पूर्ण झाल्यावर माणूस त्याने संतुष्ट होत नाही कारण सर्वसाधारण इच्छा तृप्त होत नाहीत. जेव्हां ही शकित वर उठते तेडां सहा चक्ांमधुन निघुन सहाच्या चक्कांतून ब्रम्हरंदाता छेदून बाहेर निधुन येते तेहां ही सूक्ष्म गोष्ट कुठलीही इच्छ पुर्णनया

आपल्या चारी बाजूला पसरलेल्या सूक्ष्मशक्तिशी मेन्सला जोडला नाही तर डा एकदम वेकार आहे. याप्रमाणे मानवसुष्दां त्या परमचेतन्याता प्राप्त केल्याशिवाय सत्य जाणूं शकत नाही. सगळे आपल्या जापल्या गोष्टीला सत्य मानतातः सत्यामच्ये कांडी मतमेद] जसू शकत नाही ते मतमेव सत्याचे वेगके पैलू आहेत तेहां वेगळ्या त-हेने पहिले जातात जोएयंत आपल्या चित्तांमध्ये आत्मा येत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये आत्मप्रकाश येत नाही आणि जापण अंधारांतिच चाचपहत रहाता होते- यसा माईक आहे, याला आम्डी परमचेत्याशी एकाकार मानवाने समाजाच्या समाजांत वामतरता अस संदेहड आहेत, मुनी, अवतरण, वली, ती्रन्कर वगैरेंना समरजू शक्क आणि त्यांच्यासारले बर्नू शक्क अशी स्थिती आपल्याला प्राप्त केली पाहिजे याचा अरच अ की म घ्गा वापस्या आंत असते पण जो कोणी पकाच धरमांचे पालन करता तो सुध्यां पापकर्म करे यकातो. बुका कर शकती. कारण धर्माची भावना हा फक्त आपल्या बुध्दीचा जमालर्च असतौ. त्याचा आपत्यामध्ये प्रदेश साता नाही आपल्या औतमध्य पारणा केल्या आहेत. ल्यामुळे आपल्या भ्रांती आहे. ज्या स्थितीमुळे आपण मोठमोठे अधष ि । ध्माची धारणा करूनच आपले हित होइल. परंतु है करतांना एका सहजप्रकारे कुण्डलिनी उत्त्यान पावते कारण डी जिर्वत गाहे मसे पुूष्वीवर आपण बी सोडले तर ते सहजच रूजतं- प्रत्येकांत अशाच प्रकारे कुण्डलिनी बसलती असते, की जमाझं मूल इच्छा करेल त्यावेळी मी उठेन ती जबरदस्तीने आफ्ल्याला पूनर्जम वेऊ इतिक्षत नाही. मापलं स्ां य पाहूनच ती जागृत होते. आणि या बाबतीत आपली शारिरिक ल्थिती ठीक होते कारण आपल्या शरीरांतील सारे चक पूर्ण पत्लीवित होऊन जातात या चक्ाव्या शक्तिमुळेच आपण जियंत आहोत आणि त्यांच्यामुळेच आपला सर्व व्यवहार चातती विनाकारण फार जास्त वापर करती. तेवडा ही चक़े क्षीण होतात. कोणीच जबरदस्ती करुं शकत नाही. सर्वत जाधी कुडलिनीच्या जागरणाने परन्तु जेवा नापण शकितचा यामुळे मापल्यामध्ये दोग येतात पण कुंडलिनी जीगरमामुळे तर ज्या रोगांचा इलाज नाही असे अशा असाध्य रोगांमुळे मरायला टेकलेले लोक सुध्दां एका रात्रीत ठीक झालेत- यामुळे आपल्याला ष मुनीचे आमार मानले पाहिजेत. ज्यांनी सहजयोग शोधून काढला पोडेल्यांदा एक दोन माणसंच सहजयोग जाणत होती. मिळ शकते: या त-हेची जागृति झल्यामुळे शारिरिक, मानसिक, बौध्दिक आणि संसारिक त्रास दूर होतात. आणि लक्ष्मीचाही आपल्यावर आशिर्वाद पण आज अथी केठ आली आहे की आपल्याला सामुहिक पच्छतीने जागृती द येतो. लक्ष्मी, सरस्वतींदेवीचे साक्षात मिळाले नकहते त्यामुळके आम्हांला वाटले की है सर्व होतच नाही. याला सिध्द करण्याची वेळ आली आहे . ऑस्ट्रेलियामध्ये वोन पहस आालेल्या व्यक्ति सहजयोगामुळे बन्या झाल्या आपल्या देशामध्ये इतक्या व्यथा आहेत. इतकी गरिबी आहे, लोकांजवळ पैसा नाही. आपले रोग ठीक करा डॉक्टरची बिले भरा, यांसाठी पैसा नाही, अशा लोकांसाठी सहजयोग फार उपयुक्त आहे सहजयोगामुळे आपली शेती, पशुपालन यांवर खूप प्रभमाव पडती. अनेक क्षेत्रांमध्ये याचे कार्यं होऊ शकतं सहजयोगामुळें आपल्या आत शांती प्रस्थापित होते. ज्यांच्या आंतमध्ये शांती नाही ते बाहेर कशा प्रकारे शांती प्र्यापित करणार? आपल्या आंतमध्ये साक्षीत्वरूप तत्व येते. आफल्या आंत निर्विचार समाधी साहत होते. आणि त्यानंतर निर्विकल्प समाधी म्हणजे चैतना आफ्ल्यामध्ये येते. आपल्या नसानसांवर सामुहिक चेतना जागृत होते. ज्याच्या शकता की दुस-या माणसाची तकार काय आहे? आणि आपल्याला काय तकार आहे? कायय कमी आहे? त्याला नीट करण्याची किया जर आपण शिकलांत, तर आपण दुस-यांना सुध्यां मदत करु अनुसंधानामुळें तुम्ही जाणं शकतां आणि स्वतःलासुध्दा मदत कर्सं शकतां यासाठी आपल्याला पैसे बगैरे कांही पावे लागत नाहीत. जी क्यक्ति परम्म्याच्या नांवावर आपल्याकड़ून पैसे घेते तो आपला गरु नाही नोकर आहे मी एक आई आडे आणि मी है सांगेन की ज्या गुरूने आपली तब्येतच ठीक ठेवली नाही अशा गुरूला ठेवून काय फायदा गुरु दर्शनाताठी . अशा त-हेने वाजून आापण परमात्म्याला जाण शकत , कुडलिनीचे जागरण नसतो. गुरू ज्ञानांसाठी असतो आणि अनुभवासाठी असतो नाही कारण परमात्मा बुध्दीच्या पलीकडे आहे. प्रश्न विचारून किंवा त्याचे उत्तर देऊन हौइल कां?

अमीबाहून आपण मनुष्य स्वरूपांत आलो याहून उच्च एकच दशा आहे की आपल्याला आत्मस्वरूप झ पाडिजे आणि जोपयंत जापण आत्मस्वरूप होत नाही, आपल्याला चैन पडणार नाडी. आपलीच संपत्ती आपल्याल देण्यासांठी आली आहोत त्यांत आपल्याला का त्रास झाला पाडिजे? आपल्या आांत एक मोठा हिरा चमकतो आहे ज्याला आत्मा म्हणतात. याला प्राप्त करा. मानव सर्वात मोठी गोप्ट आडे उत्कांतीव्ये त्याला बस पवढेच प्रा करायचं आाहे. रहशियाचे लोक सूप गइनतेते आहेत त्यांनी कथी आपला धर्म ऐकला नाही. देवीचं नांव पेव ऐफलं नाही. पण हे लोक पकदम पार झाले . इतक्या शुध्व प्रकृतीचे लोक जे कांतुत शोधत आहेत सत्य - त्यांच सरकारनेसुध्दां आाम्हांला मान्य केले आाहे सेथेरियापर्यंत सहजयोग पसरला आहे. वैदकीय] [बाबतीत, शिक्षणांत, प्रत्ये गोष्टीत, त्यांच्या मंत्रयापर्यंत, त्या लोकांत अईकार नाही त्यामुकळे कदाचित या त-हेने कार्य द्वात आाहे.दथेसुष् अशाप्रकारे कार्य होइल अशी आशा आहे . हे तर देवीचे फार मोठे स्थान आहे आणि कलकत्याकडन मला रे जार्त अपेक्षा आहे .

Kolkata (India)

Loading map...