Public Program

Public Program 1989-12-27

Location
Talk duration
63'
Category
Public Program
Spoken Language
Marathi

Current language: Marathi, list all talks in: Marathi

The post is also available in: English.

27 डिसेंबर 1989

Public Program

Pune (India)

Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - Draft

2nd Public Program 27th December 1989 Date: Place Pune Public Program Type

[Original transcript Marathi talk, scanned from Marathi Chaitanya Lahari]

सत्य कार्य आहे? सत्य एक अशी शक्ति आहे जिला परमचेतन्य असे म्हणतात. डी परमर्शक्ति सर्व जिवंत कार्य करीत असते - सृष्टीमध्ये नाना प्रकारचे चमत्कार रोज दिसतात. पण सगळ्यांत मोठा चमत्कार परमेश्वराने केलाय, तो म्हणजे, मानव- या मानवामध्ये त्याने जी व्यवस्था करून ठेवलीय ती ল। अन्युत्तम आहे असे लक्षांत ठेवलं पाहीजे की आपल्या उत्कांतीमध्ये जे जे टप्पे आपण गांठले सर्वात प्रथम मुलाधार - है चक आहे त्या त्या दण्प्यांचंच एकेक चक झालेल आहे. ग्हणजे ठिकाणी मूकाचा आधार आहे. मुळ म्हणजे कारय, तर आपली कुंडालिनी- परदेशी देशोंत आपण वघतो, त्यांची बाहयात फार प्रगती झाली आहे. पण ते आपल्या मूरकांना ओकसित नाहीत. लोकांची अशी परिल्थिती आहे, की ते अरत्यंत आशोकत आहेत, भयभीत आहेत. की त्यामुळे आता आमची काय स्थिती होणार? सायन्समुळे ल्यांनी मशिनी बर्नाक्याः मशनींमुळे असे प्रश्न हौणार आहे. अशी त्यांना भिरती वाटते कारण उभे राहिले आहेत की भर्यंकर परिस्थिती उत्पन्न त्यांच्यामध्ये कोणतेच संतुलन नाही- एक विचार करायचा तो बुध्दीने, एकीकडे, एकाच ओळीने की आपल्याकडेच येतो- असा वहाता आणि थोडया केळात त्याची शव्ति संपली

सायन्समध्ये तुम्ही काय बनवलंय? सायन्स। सायन्स। सायन्स। एकतर जेंटम बॉम बनवून ठेवला तिकडे हायोजन बॉम्ब बनवृन ठेवला ते बनकि्याशिवाय सायन्स संपतच नव्हतं आता ते रस बनबून ठेवले तेवहां तिकडे ते धोडेसे धांबले त्यांनी स्पुरटनिक बनवलं, आकाशांत जायचे, अंतराळात जायचे. काय मिळाले त्यांना, करोडों सूपये सर्च करून? किती देशांत लोक उपाशी मरताहेत, त्यांना खायला नाही. त्यांची परिस्थिती सराब आहे- पण है सगळे पैसे बेकारव्या गोष्टी करण्यासाठी, स्व्रतःचा मोठेपणा दासांवण्यासाठी; म्हणून म्हणा, किंवा आापल्या अहंकारासाठी स्हणून म्हणा लक्षावधी रूपयांचा व्यय करून कुठे गेले? तर हणे चंद्रावर। काय मिळाल तुम्हाला? सायन्सचे धोड़े बहुत आफल्याला फायदे झाले पण नुकसान जास्त झालं आहे . हे जर तुम्ही परदेशात जाऊन पाहीतं तर, उधे राहुन पुण्यात्या या वातावरणत राहून तुम्हाली कळणार नाही. जबळजवक प्रत्येक देशांतून मी फिरलेली आहे. त्यांची पारहिथिती पाहुून आश्चर्य वाटतं त्यांच्याकडे कोणतीही गोप्ट नैसर्गिक नाही. अंडयापासून भाजीपर्यंत सगळे अनैसर्गिक रोज न्यूजपेपरमध्ये असे लिहून येते की आज ही भाजी साऊ नका, याच्यामध्ये घातलेले आहे- दुसरे हे साऊ नका, त्याच्यामध्ये अमुक घातलेले आहे; संगळेच अनसर्गिक हे , काटनचा कृपड़ा इतका महाग आहे . कोटन अंगाला घालायला मिळत नाही. ही त्यांच्या मशीनची स्थिती कारण जर मशीन घवाडाप्रमाणे सुरु झाली तर ती भरलीच पाहीजे. नाही भरली तर ती बैकार जाणार मग काहीही काटत रहा. प्लास्टीकचे जाकती येत नाही. पाण्यात घालता पति येत नाही. ते बुडत नाही असा रक्षस आहे, त्याचे कारय करावे ते कुळत नाही. तेव्हा असे आपल्याला वाटते ते तोकः सौख्यात असतील तर ती चुकीची कल्पना आहे . कुटु दुसरे म्हणजे त्यांची कुटुंबच्यवस्था अगदी मोडकळीला आली आहे. त्योंना कुटुद महणने काय माहीत नाही. नितीमानतेने करसं वागायचे माहीत नाही. सगळे अगदी बै्टपणाने वागतात- ा आतां त्यांत आम्ही सहजयोग उभा केला, ज्यांना धर्म माहीत नाही, गमपतीचा ग माहीत नाही ते पाहीलंना, "भारूड तुम्ही सेड़ेगावीत जाऊन शिकले आहेत. तिथे सेडेगावांत यांचे सूप मित्र आहेत. तिथे कोल्हापूरला वरगैरे. कुठे शिकून आले, मला माहीतसुष्दा नाही, काय भारुड यांनी कादल आहे ते तर एकदरीत आपल्याला हा विचार केला पाहीजे की है लोक ज्यांच्यामागे आम्ही धावत सुटली आाहे त्यांनी काय मिळवतं? इतका ते व्हायोलेन्स आहे, अशांतता आहे, इंग्लंडमध्ये एका आठवडयाला दोन मुर्तांचा सून होती: आईबाप करतात. अमेरीकेत जर तुम्ही दांगिने घालून गेले तर कोणी हाला भोसकेल मारेल इलका तिये तुम् वहायोलेन्स आहे, अशांतता आहे. मी जाते तर साहेब म्हणतात सगळ काढून जा. मंगळसूत्रसुध्दा म काटून जा० मी म्हणते, तेवद राहू पा तेहद कोम घणार आहे माझ े इतकी भयंकर पारस्थिती आहे तिथे जाणि त्या परिस्थितीतसुध्दा आपले हिंदुस्धानी कसेतरी राहात आहेत बिचारे, इतका

त्यांना तषाव। इतका त्यांना त्रास आहे त्यांच्या जीवनाचा- इथे आलं की त्यांना अगदी शांत आपण आरामांत क्ाहोत- बाटत- बा। काय जपल्या हिंदुस्थानात मुके त्यांच्यापासून आपल्याला हे शिकयचे की ते हे जे शिकले आम्हाला आमची आतां शोधून काढायची आहेत आणि आपल्यालाही आपली मुळक शोधून कादायची आहेत आणि इथे हिंदुस्थानांत, म्हणजे आमच्या महाराष्ट्रांत आहेत. महाराष्ट्रांत असेही काही ती मुळे पण लोक आहेत, ज्यांच्या डोक्यात कोही जात नाही. आज प्रेस कॉन्फरन्स घेितली माझी- तिथे एका वाईल्या प्रश्नावरून मला कळलें हे लोक माझ्या को मागे लागलेत, त्यांनी विचारलं, "माताजी जर तुम्ही संगळे रोग ठीक केलैत तर डॉक्टरांच काय होणार2" म्हटल आता कळले की या इॉक्टरांना अशी भिरती वाटलैय की जर सहजयोग बादला तर हयांच्याकडे कोणी पेशंट येणार नाही अहो, आपल्याकडे इतके आजारी आहेत या अठरा वर्षात माझ्याकडे किती पेशंट आले? आणि सांगायचे म्हणजे तुम्ही श्रीमंत समळे लोक घ्या. मला ररीबाना तरी ठोक करु या- मी संगुन ठेवते, मला श्रीमंत नकोत मला श्रीमंत पाहीला की धाबरायला %23 होतं. आता काल ते बोलते ना तुमच्यासमोर ते दुसरा कोणी घेऊन आले की मी म्हणते, आलास तुं दुसरा घेऊन कोणी इनकमटैक्स कमिशनर, अमका, तमका, म्हटले, मला नको ते- मी गरीबांसाठी आाहे करायला आपल्या देशामध्ये लोकांना पैसे नाहीत, जेवायला, खायला पैसे नाहीत, तिथे अशी काहीतरी किमया झाली पाहीजे, की काही सर्च न करता तोकांच्या तब्येती ठीक झाल्या पाहीजेत- परत शेतीमध्ये सहजयोगाने फार प्ररगाति होते. फारच होते तर या गोष्टी, ज्या जरूरी आहेत त्या केल्या पाहीजेत- त्यांच म्हणण असे आहे की आम्ही फॉड आहे. पॉड म्हणजे इंग्लिश भापेचा अर्थ लागलैला नाही त्यांना फॉड म्हणजे माहीत आहे का आपल्याला? फॉड म्हणजे एसादा मनुष्य, जर तुमच्याशी सोट बोलून, तुमचे पैसे बिसे मारले किंवा तुमचे कही नुकसान केले तर हयांची मी काय घोडं मारल? आता मला कळलं, की यांना अर्स वाटतय की मी जर आले तर यांच्या पोटावर पाय येईल! कसला काय येती? तम्ही सा भरपूर काही येत नाही सहजयोग पंचवीस वर्ष आणसी जर वाढला, तरी किती लोक सहजयोगांत येणार? परत तायकी पाहीजे पूर्व पुण्याई पाहिजे. असे पुण्यवान लोक आहेत कुठे कलियुगात? फारच कमी. नामदेवांनी म्हटले आहे, "पूर्वजन्मी आम्ही बहुपुण्य केले" नाही, त्यांना आम्ही कांही पक करू शकत नाही. ते पुण्यवान पाहीजेत ज्यांच्यामध्ये पुण्य बैकेत पैसे पाहिजेत ना सर्च करायला। जर तुमच्यांत पुण्याईच नाही, तुम्ही महादुष्ट जाहात

रात्रीदवस लोकांना छळता, दुखवतां, अरास देतां, कोणाचे सुस बधवत नाही तुम्हांला आणि कांहीतरी आपल्याच पोटाची तरतुद करत बसता. अशा लौकांसाठी सहजयीग नाही. तस म्हणा कोणल्याही औोपधाची तुम्हीं गैरटी दैऊ शकत नाही कोणल्याही डॉडटरची देऊ शकत नाही. पण सहजयोगाचीच तुम्ही गॅरंटी यावी, अस है मागणारे, आमच्याकडे, उान। त्यांना काय अधिकार आहे आमच्याकडने मागण्यांचा? आम्डी] काय यांच्याकडनं पैसे पेतलेत? उलट माझंच आव्हान या लोकांना आहे. की आम्ही ज्या लोकांना नरें केलं, आजसुध्दा नशबाने तीन चार पेशंट उभे राहीने व्लड कॅन्सरचे है ते, त्यांनी इस्थंभूत संगीतलं दिवशी आम्ही हॉस्पीटलली गैतो, डॉक्टरकडे गेलो, त्याने सोंगितले तू उद्या मरणार सहजयोगाने या ठीव झालो. आणि उभे होते तिथे चारणांच वर्ष झाली त्याला. तरीसध्दा होक्यांत जात नाही त्यांच्या तर काय सांगायच त्यांना-हिंदीत अशी महण आहे "बकरीकी तीन टांग।" म्हणजे काय? एक गृहस्थ म्हणायचे, बकरीला तीनच टांग आहेत. "अरे बाबा, चार आहेत. ते कांही नाही· मागची एक चरायची, एक दोन तीन. मग म्हणायच "नाही". इकड़ची पकड़ायची मग परत तर्स हयांचे बकरी की तीन टांग- आतां म्हणे है नवीन पत्रक याठवल ते शेवटल पाठवा म्हणावं, विचार फ़रून पाठवा कीणाच्या पौटावर पाय येणार नाही है सरं- आणि माझे आवडान आहे की ज्या तोकांना आम्ही ठीक कैलेलं आहे आणि करतीय, तर दिल्लीला आमच पक रेग्युलर क्लिनिक आहे. त्या किलनीकमध्ये आम्ही याचे प्रयोग केलेले आहेत आणि तीन डॉक्टरांना एम. डी मिळाली. ती काय फुकटात मिळली की? पण मला असा फालतूचा वेळ ,मला घालवायला नको आहे . मला पुष्कळ का्म करायची आहेत आणि नसतं कोणी उ्या आव्हान करेल की तुम्ही म्हणाला शिवाजीमहाराज आत्म- साक्षात्कारी होते आणि ते योहयावर बसायचे तर तुम्ही घोडयावर बसा- काय प्रकार आहे? याला कीही अर्थ आहे? सरक गोष्ट आहे. तुम्हाला काही भ्यायची गरज नाही. काही तुम्हाला पतंज तस लागणार नाही. तुम्ही बनवा पैसे, बनवायचे तितके पण सहजयोगांत मात्र आम्ही बर्वित नाही- पैसे घेत नाही. कारण है परमेश्वरी कार्य आहे आणि परमेश्वराला पैसा अणि बँंक समजत नाही त्याला आम्ही तरी काय करणार - आतां आपल्या देशांत इतकी गरीबी आहे. त्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे का? ती गरीबी कोणी काढणारच नाही. जर गरीबी काढली तर पाच रूपये देऊन व्होट कसे मिळतील? है गरीब जर गेले तर पांच रूपयांत व्ोट कोणी देडल का? त्यांचाही भाव चढेल मग तर गरीबी जाणार नाही. तर जो मनुमप्य जनकल्याण करीत आहे, ज्याने अनेकांच भलं केलं आहे, त्याच्या मागे लागायचं, जर आाम्ही एक पैसाही घेत नाही त तुमच्याकडनं, तर आम्ही तुम्हाला कशाला ठग आणि बुध्दीतरी असायला पाडीजे त्यावाबतीत, धोड़ शिक्षण पाहीजे. तर पुष्कक गोंष्टी समीर येऊ शकतात.

आता हया उपरान्त फ्वत एक गोष्ट आहे. की कुंडालिनीचे जागरण हे क्स होतं सह म्हणजे तुमच्या असा मला पुष्ककांनी प्रश्न विचारला त्याता पक "सहज असा शब्द आहे - बरोबर, ज महणजे जन्मलेला हा तुमचा जन्मसिध्द जचिकार आहे की तुम्हाला हो योग प्राप्त दाला पाहीने जर तुम्हाता ा येोग प्राप्त झला आणि लयायोगे नीव आणि आत्मा यांचा मेळ बसला तर तुमच्या हाती है परमचैतन्य लागेल आणि है सारसे ब्रहात राहील. यात तुमचं आमच देण काय लागते? पक जर दिवा पेटलेला आहे तर दुसरा दिवा त्याने पेटबू शकती. आता आपल्यामध्ये ही सात चके आहेत पण पटचकभेदन पतत होतं. सहा चकतुन कुंडालिनी उठते. साहा चक्ांचे भेदन होलं- सातवं हे गणपतीच चक आहे आणि ते आपत्या कुंडलिनीचे रकषण करते ते राणपतीचें म्हणजे जयाला इनोसन्स म्हणतात, स्याचा ओधष्ठता आहे- ते बालक आहे. चिरंजीव आहे. सां ि नेहमी आपण त्या गणपतीला महाराष्ट्रात मानतो कारण । सा-या विश्वाची कुंडलिनी या महाराष्ट्रांत आहे आणि अध्टविनायक त्या्या कडेला बसून तिला संभाळताहेत. आता अरस म्हटल्यावर झालं, लोक मला म्हणतील है कोण झ्ाले सांगायला बवा, बुधाबाजी पण त्याचा पडताळा घेण्यासाठीसुध्दी आत्यमसाहात्कार पाहीजे. अष्टविनायक माहेत की नाहीत, ते सरे आहेत की नाहीत, ते स्वयंभू आहेत की नाहीत, तुम्ही कसे जाणणार? ते सर जाहे की सोट हे जाण तुम्हाता काही शवित जाहे का? विठठठल विठूठल हे सर सण्यासाठी आहे की सोट आहे. हे तुम्ही कसे जाणर? यासाठी हातीत चैतन्य यायला पाहीजे चैतन्य आल्यावर तुम्हाला लगेचच कळेल जशी तुमची कुंडालिनी जागृत होऊन ब्रम्हंर भेदेत त्यावेकेला तुमच्या लक्षांत येईल की तुमच्या होतातच काहीतरी वा-यासारसे वाटत आहे. हणजे चारीकडे पसरलेली ही शवित तुमच्या हातांत येते त्याच्यानंतर कोणालाही जर पाहायचं असेल तर नुसते असे हात करायचे, त्या माणसाकडे, मग लगेच तुम्हाला कळेल की कोणत्या बोटामध्ये त्रास आहे ते सहाचक आहेत जी वरची, सालच मुळाधार चक आहे · नंतर मुळाधार आहे इचे कुंडलिनी वसली आहे. साडेतीन वेटोके घालून आाहे , साडेतीन का? त्यालाही गणित आहे ा। आतां ते गी हरयांना सांगू शकत नाही पण ने ही तांबलचक गणित आहे तेती आापण व्यवस्थित विचारून ठेवाव आणि आमची भाषणे आहेत त्याच्यावरती, आपण बघावे तर ही कुंडलिनी जेव्हा कोणी अधिकारी असल्यावरच उध्ध्वमुसी होते आणि उच्ध्वमसी झाली की ती अंशी ब्रम्हरंयातूनच भेदतेब्रम्हरंघ्रातून भेदली की काल जस तुम्हाला डोह्यातून धंड थंड बाटू लागलंय- त्याच्याबद्दल आदिशंकराचार्यानी "सलिल सलिल" असे शजद वापरले आहेत. बायबलमध्ये त्याता "कूल ब्रीझ ऑफ ब होली घोस्ट" अस म्हटलं आहे. होती घोस्ट " हणजे है कुंडालिनीचे प्रतिबिंब आहे. कुंडालिनी ही प्रतिबिंबीत आहे . होली घोस्ट ज्याता म्हणतात म्हणजे आदिरशविति आणि ति्चं प्रतिरबिंब म्हणजे कुंडालिनी- आणि ही प्रत्येकाची वेगळी वेगकी

कुंडालिनी आहे ती सगळे जाणते मुलाने काय चुका केल्या - त्याला कय पाहीजे, माझ्या काय नाही. आता पुष्कळ लोक अर्स म्हणतात, "मी फार पापी आहे माताजी, माझी कशी कुंडालिनी जागृत होईल?" आणि सदकन होते. असे कसै झाले? आता झालं. महणजे तम्ही उगीचच कंडगील नी जाणते- ठेवतां? तुम्ही पुण्यवान आहांत कसे स्वतंःता नावं हे कुंडलिनी जाणते पण पसादा मनुष्य प संन्यासी असंलसं समजून आला, त्याची उठायचीच नाही कुंडालिनी- फार मोठा सपल्याला साधु, तो म्हणजे मी एवढ केलं तर माझी को नाही उठत? त्याला कारण अस, तुम्ही पुण्यवान मग आहौत की नाही? परमेश्वराचा नुसता टाहो फोड़न होत नाहीं. तुम्ही पुण्यवान आहांत, तुमच्या जीवनांत तुम्ही पुष्यवान आहांत, म्हणजे सगळ्यांच्याबददत समभाव आहे . संगळयांना तुम्ही प्रेमाने जगवितां, सगळ्यांना तुम्ही आदराने वारावितां तुमच्यामध्ये सगळयांच्यावद्दल हितकारी वचार सगळ माहीत असते. है असतो, त्या कुडलिनीता एकाया डुप्ट माणसाची कुंडालिनी कधीच कारण तो दृष्ट आहेतसच एसाद्याला नुसत पैशाचंच वेड असेल तर आगृत होणार नाही. जो समतोल असेल व्याच्यामध्ये संतुलन असेत त्याची कुंडलिनी त्याची जागृत होणार नाही. पण सहज जागृत होते. त्याच्यानंतर ही कुंडलिनी स्वाधीप्ठान चकामचून जाते - आज मी स्वाधीप्ठान जकावद्दल है फार महत्वाचे आाहे कारण स्वाधीप्ठानचक सांगीतलं आहे, बरंच वितारपूर्वक कारण स्वाधीप्ठानचक है आपल्या पोटातलं जे काही मैड आहे ज्या मैदाला मेंदूसाठी उपयुवत करून घेतं मेंमध्ये त्या मैंदूसाठी मेदाचे परिवर्तन करतात म्हणजे त्या ग्रे सेन्स ते सपल्या ज्या ग्रे सेन्स आहेत. बनावितात- काता डॉक्टर या गोष्टीला मानणार नाहीत कारण त्यांच्याजवक ही गोष्ट नाही. नी स्वतः मेडिक्ल केलं आहे . मला माहित आहे, की त्यांना हे माहीत नाही पण कोणत्याही ससै गोष्टी त्याच्या परिणामावरून जाफल्या पाहिजेन आता असे आम्ही है गृहीत घरून चाललो की बर, के असं. काम करते जो मनुष्य फार विचार करतो, जो मनुष्य आपलं डोक फार गोष्टी विचारोत घेत असनो. ज्याच्यामध्ये है चक वापरतो, जो मनुष्य नेहमी भविष्याव्याच तो मेंदकडे पाठविणे वर दुसरी कार्य पकच कार्य करत असते, की जो पोटालला मेद आहे. , . त्ाची जी आहेत. म्हणजे त्याचे लिवहर मग त्याचे पॅनकिआस, त्याची सलीन त्याची किडनी , जो त्याला बघायचा असतो, किंवा त्याला जे आणि इन्टेस्टाइनचा काही भाग त्या ऑर्सना जे यायचें असतं तिकडे ते बघ शकत नाही. तिकडे त्याचें लक्षही नसतं, त्या शक्तिच दान सर्व औगन्समध्ये विकृति येते. मग मनुष्याला लिव्हरचं दूबल होऊ शकतो, त्याचा पुढे बादून होऊ शकतो आमच्याकडे तीन चार इधथे पेशंट आहेत न्यांना सिरोसिस होऊन सिरोसिस मरायला टेकले होते त्याला परत तो रोग नाही झाला, तर डायाबिटीस होऊ शकतो तो रोग नाही झाला तर किडनी टुबल होऊ शकतो पण सर्वांत वाईट जो रोग आहे यामध्ये, तो म्हणजे बहड कॅसर जो स्प्लीनमुळे होऊ शकतो. आता ्ञामच्याकडे नशिवाने दोन आ्कटिकटसू

आे होतेज्यांना फारच भयंकर परिरस्थितीतून सहजयोगाने काढलेलं आहे. डॉक्टरने सांगीतलं की तुम्ही आठ दिवसांत मरणार - दोघांना तर ते सहजयोगांत जाले. आणि त्यांचा ब्लड कॅन्सर ठीक झाला- आनो है कोणत्याही डॉक्टरांना रूचण ार नाही, हे मता ठाऊक आहे. पण आपल्या ड आणि परदेशातल्या इॉक्टर्समध्ये हा फरक आहे, की त्यांचे गुण-ग्राहकता आहे. कटर्समध्ये गराणग्र- हिकता फार झाले , पैसेबिसे फार कमवले आमह़ीं- ही गु णग्राहकता आहे. त्याने आम्ही तोकाची मदत कर शकती: लोकांच भलं क शकता जणि त्या गुणग्राहकतेमुळे ते या कामाला अडून तयार आहेत आगि कितीतरी लोकंचे ते भर्तं करीत आहेत पण आमच्याकडे अशी पध्दत नाही ,की जुमचे आामही भलं केलं तर तुमचें नाव नमूद करून ठेवायचें असं करायचें. आपल्याकडे किती तोक जेवायता आले, तर ते आापण लिहन तेवतो का? तथातलाच प्रकार आता है लोक असे त्रास देतील, तर क् , तेही करू पण तसं कांही बर दिसत नाह़ी. जे बरे झाले, ते झाले बरे. झालं, संपर्ल . त्याचे काय देणं त घेणं लागते? ज्याची त्याची कुंडालिनी आहे. ती जागृत झाली. ते पुण्यवान होते, ते पार आले, क्षम्ही त्याच्यात कांही देणघेणं कर गार आहोत कां? [तर त्याचं नोंद करून ठेवायची, त्यांनी काय केलं तें. असे तसे आम्ही क्मंडी करत नाही. उ्यवस्थित आहेत, ठीक आहेत आमच समाधान- अशाप्रकारे हैं सगळे रोग नुसत्या एफा गोष्टीमुळे होतात, की मनुष्य क्रार दूरचा वचार करने जसतो आणि सारस त्याता याटतं की भाविषध्यात गाझ काय होणार भविष्यात मी अर्स करणार.आ ता व्थे मंडकी वसली आाहेत, समजा इथे आती व्गानांत बसण्यास्या नाहत हवनी न्यांनी भाता असा विचार केला की आता मी गेलो तर मला बस मिळेल की नाही, मग परी गेल्यानंतर वायकोंना वाटत असेल घरी नवरा औरडला तर, फाय करायचं, पुरुषांना दुूसरे काहीतरी वाटेत असेल हैं सगके विचार जेव्हा आापण भाविष्याचे करत जसती त्यावेळी आपण वर्तमानांत काी राहात नाही. भाणि सहजयोगत तम्ही व्तमानांत उत्तरता- THEER दुसरी गोष्ट आहे ती म् हणजे तम्ही आ] ा भूतकाळांत राहातां पुष्पक लोकांची ती सबय असते. आ मर्च फार चांगले होते, आता वाईट झलें .- ाम्ही फरर चांगले पार होते. विशेषतः हिंदुस्थानांत फार आहे. आमचे होते ही गोष्ट सरी आहे. पूर्वीचा जो काक होता तो होताच चांगला आणि आताचा काळ काही इतका चांगला दिसत नाही. ही गोष्ट तल सरी आहे, कवूल आहे - कारण माझ वय पुष्कळ असल्यामुके मी सगळे दोन्ही काळ पाहीले आहेत. पूर्वाचि लोक त्यांची ती शाजत वाग प्याची पध्दत म्हणजे काहीतरी राजेशाही लोक १॥ सगळे- आण काय त्यांना पाहालले आहेत. आम्ही असे महान तोक पाहीले आहेत आभचे ০

असे लोक आता सोक होते त्यांनाच बघून मला मस वाटतं की आईवडीलच फार महान वधायला मिळालेले नाही- सगळ कीग्रेसर्या नांवावरती परदार सगके कड़ी, जाम्ही जकरा मावड असताना, दो्ंही जेलमध्ये सगर्क त्यांनी जाळून टाकल- त्यांचे कपडे लंडनला शिवायला जात असत ते सगळे त्यांनी चौकावर नाऊन जाळले जे लोक आमी महालांत राहाणारे जे लोक जाम्हाला बाटायचं गर्यन, की आम्ही देशका्यासाठी ज्ञामचे आम्ही झोपड़ीत जाऊन राहीलो पण स्वातंत्र्य मिळूनसुध्ा स्वातंत्र्यासाठी लोकांनी एवदा त्याग केता है आईवाडल जाऊन राहीते जोपर्यंत तुम्हाला स्वं"च तंत्र ककत नाही, जोपर्यंत तुम्हाला आत्म्याच तंत्र ककत नाही, या स्यातंत्रयाता काही अर्थ नाही- सहजयोगातं तोक जेव्हां आले, तुमहांला आश्चर्य वाटेल तेव्हा त्यांचे नाभी अक जागृत प्रकारच समाधान येतं, झालें- हे दसरं चकभामी चकृ जागृत झल्यावर मनुष्यामध्य्ये एक त्याची संसारिकः परिष्थिती, व्यवहारिक परिस्थिती सुधारते कारण त्याचें चित्त जे आहे ते म्हणतील, "माताजी भलत्या गोप्टीकडे जात नाही. आतंा एक जर दारूडा माणूस असला तर लोक हा दारूडा आहे. पण होते हो, जागृति होते। कशी होते ते मी याची कशी जागृति होणार सांगू शकणार नाही. मलाही आश्चर्य बाटतं। पण होते .जागृतीच नाही होत, पण तौच माणूस, एनद़ा] दारूडा होता, रस्त्यावर सहजयोगाला पुढे एएवढा कामाला येती, की कोणी महणणार नाही हा पडायवा । पण तौच एसादा फार सभावित दिसणारा मनुष्य आला तर त्याची होतच नाही माझे हात मोइतात. म्हटलं, आातां करायचें बर आपल्या देशामध्ये, तुम्ही पुण्यवान माहात, त्यावद्दल शंका नाही, नाहीतर या देशात जन्माला आला नसता- काल वधा कांही न करता तुमची जागृत आती कुंडालिनी पण है ईश्लडमध्ये, माझे हात तुटतात हो तिथे जागृत करायची त्याच्याहीपे्षां गरात ? माहीत आहे, कसे लोक आहेत है? णि हगजे काय सोपं काम आ हणजे अमेरिकन लोक- ते तर अगती मूढ लोकं आहेत, का कार्य झालयें त्यांन। माझ्यामागे by लागतील, आमची जागृत करा, जागृत करा, केलीच पाहिजे तुम्ही माझू्यामागे लागतील मुसते- पण कर् कशी? पुण्यवान नाहीत ते तुम्ही पुष्यवान आाहात, याबद्दल शंका नाही कारण या महाराष्ट्रामध्ये विशेषेकरून सगळीकडे चैतन्य खेळते, सगळीकडे- तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी एकदा लंडनहून येतांना, साडेब आणि आम्ही फरटक्तासमध्ये बसलो होती, तर मी म्हटलं, जाले। साहेब म्हणाले, "कसं ककलं तुला"? म्हटलं, "सगकीकडे त्या पायलटला जाऊन विचारतं, की कुठे, चैतन्य आहे हे हिंदुस्यानातच होऊ शकतं"- आतां दोन मिनिटांपूर्वी तर ते बैतन्य सगळीकडे हिंदुश्थानात आलो की काय? तर म्हणे, "ो. पसरलेलं आहे . आणि तुम्ही इतके पुण्यवान तोक आडांत की तुम्हाला ते मिळूं शकते. किती, आणि तुम्ही फार मोठे कीं, बिदेशामध्ये जे काही गालं ते विशेष आहे. कल्पना कर्रू नका. सहजयोगी आहेत. आज- सायन्टीस्ट आहांत. जे फार मोठाले सायं्टिस्ट आहेत, ते सगळे শ্ाज-

त्यांनी सायन्सवर मात केली. ते सहजयोगी आहेत कारण ते शेवटी] पोहोचले त्या कोप-यांत: की जिये त्यांना वाटलें की याच्यापुदे कहीतरी असलंच पाहीजे तेवहां ते बले आणि त्यांनी सहजयोग पेतलेला आहे- पण न्याला म्हणतात ना. अर्धवट ज्ञान आहे त्याला काही समजणारच नाही गौोष्ट पुरतं ज्ञान ज्याला होईल की है केवट मोठ आहे? केवटं मोठ दिव्य आहे हो है। आणि ते जनकल्याणासांठी, हे नियतचे लिहीलेत आहे, नाड़ीग्रंधामध्ये जर आपण नाडीग्रंच वाचता असेल तर रपष्ट लिहीलेलें आहे की असा सहजयोग येणार जाहे आाणि वरोबर त्याने डेटसध्दा दिलेती आहे- एकोणीसथ सत्तर सालापासून हा सुर होईल नाडीग्रंथ मूळ लिहिता होता संस्कृतात- ते गुहस्थ भजंदर - त्यांनी त्याचं वरोबर अधावत रूप आणले तर एकोणीससे सत्तर सालांतच आणि है मुगुमनी किती जुनै होते. त्यांनी लिहून ठेवलंय, पण ते हिंदुस्यानी सुरु झाला- होते महणून ते अनसायंटिफ्िक! असल्या हया गुतामीच्या क्ल्पना आहेत. स्लेव्हिशनेस आहे आपल्या डोक्यांत , असला हा आपला बारसा जी आहे, पवढा मौठा, आपण मिळवलेला, तो आपण गमावणार भाहोत का? कारण दोनचार शब्द तुम्ही शिकले आणि दोन चार शब्द, काहीतरी पाहीलं त्यावर तुम्हाला असे वाटते। अहो, यांना शंभर जन्म घ्यावे लागतील, तेवहां कुठे यांना महाराष्ट्रात जन्म मिळेल. असे तुम्ही पुण्यवान आाहांत आणि या पुण्याईची अशी तुम्ही वाट लावनेली मला समजत नाही. कारण हे परदेशांतून आलेलें डोकं आहे, पण परदेशांत यातले कोणी गेलेले नाहीत, म्हणून हे असं बोलताहेत. | दुसरे म्हणजे, नाभी चकावरती मनुष्याला सगकयांत जास्त त्याची मदत होते ती। ही, की नाभी चक एकदां संतुलनात आलं, म्डहणजे त्याचे पोटाचे रोग नष्ट होऊन गुरू होण्याची शक्ति जन्माला येते हे नाभी चक फार महत्वाचं वाहे, ज्याची नामी चांगली असेल, तो गुरू होऊ शकती है रस्त्यावरचे गुरू नव्हेत किंवा पसे कमावणारे भौदू नाही गुरु म्हणजे, गुरू म्हणजे ज्याला सद्गुरू म्हणता येईल . नानकसाहेबांनी म्हटलं आहे, " वही जो 'सद्गुरू ।" साहीब म्हणजे देवाला जो साहीब मिली है। सहजयोगांत आल्यावर दैववादी साहिबी मिली है । होत नाही पण देववादी होता कारण देवाचा साक्षात होतो. मग काय सोट बोलायचं का नंतर? कोणत्याही इमानदार माणसाने असं म्हणायचं को, देव नाही, अर्े शक्य भहे? कारण त्याला साकषातच होती ना, त्याला हातालाच लागतं- आणि है झल्यावर जर तुम्ही तरीही म्हणाल की, नाही बुवा, आाम्हाला पटत नाही तर म्हणा बर, नमस्कार आतां काय करणार? पण तसे बहुधा होत नाही. आता महाराष्ट्रांत, पुष्कळ लोकांना जागृति झालेली आहे आणि जागृतीने पुष्कक लोकांना फायदा झालेला आहे . याच्यावरचे चक् जे आहे, ते इृदयचक. ते मधोमच जाहे. आ्ता मी धोडक्यांत सांग-ते. ते तुम्ही पुस्तकांत वगैरे वाचून घ्या. हे हृदयचक जे आहे, ते स्टर्नम बोनच्या त

या स्टर्नम वोनमध्ये जैटीबॉडीज आहे . खाली जी जागा आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये आहे, तिये तत तयार होतात. बारा वर्पाप्यत अैटीबॉडीज तथार होतात आाणि त्या सरोसर काही नाही, पण दैवीचे गण जाहेत. कारण है देवीचे स्थान आहे आणि ज्या वेळेता हे गण कोणाचाही बाहेरून हन्ला आाला तर जाऊन युध्द करतात. तै युध्द जे आहे, तै सुध्दों या देवीमुळेच होतं ही देवी जागृत वहायला पाहीजे प्ुष्कळ बायकांना ब्रेस्ट केन्सर होता, त्याला कारण आहे असुरक्षितता आम्ही ब्रेस्ट केन्सर पुष्कळ ठीक केले जाहेत सन्स ऑक सिक्ूरिटी ज्यांची डिस्टर्ब होते, अशा बायकांना ब्रेस्ट कें्सर होतो. काहीयण चैलैज झालं तरी होती. त्याला अगदीं सोपा, सरक - ब्रेस्ट कॅन्सरसाठी है जे गण जाहेत, त्यांना जागृत करण्यासाठी इलाज आाहे सहजयोगामध्ये परत देवीचे आवाहन करावे लागतं- देवीची जागृति करावी लागते पण त्याला अधिकार पाहीजे देवीची जागृति करण्यासाठी पण तुम्हालासुध्दा आत्मसाक्षात्कार झाला पाहीजे जर तुम्ही रा नुसतं मी देवीला जाऊन येतो, मी हनुमानाता जाऊन येतो, तर तो देव नाही. तिये काही मिळणार नाही. रोजच जाऊन येतो आपण, चकाटया पिटत बसतो देवळांत ते नाही. आपल्यामध्ये जे. बसवलेले देव आहेत. त्यांना औळसलं पाहीजे, जागृत केलं पाहीजे पण मी म्हणते, म्हणून .हे संकेटिसनेपण म्हटलेलं आहे . तो तरी] निदान हिंदुस्थानी नव्हता तर गोष्ट नाही आहे बिंद का त्याचे तरी म्हटलेलं ऐकायला कार्य झाल? लागात्सेने म्हटलेलं आहे, तुम्ही याची नावचे ऐकली नसणार तर मी तरी काय करणार? आणि सगळीकडे डेडटीज देवता आाहेत म्हणून मानतात. लोक मानत नाहीत, जशांतली गोष्ट नाही पण आपल्याकडे पएक त-हेचे अर्धवट ज्ञान झल्यामुळे, ना घड इकडे, ना तिकडे, असे झालं आहे. काही समजत नाही- तर इकडे देवीचे जपल्याना स्थान आहे आणि देवीला जागृत केल्यावरती, ब्रेस्टचे आस असतील किंवा तुमचे आणसी कांही, पाठीच दूसरण बगैरे असे काही त्रास असतील तर ते सगळ ठीक होऊन जातं. मग ही कुंडालिनी बर आली की ती मग विशुष्दी चक्रावर येते, ह श्रीकृष्णाचं स्थान काले जपण वैदांवर विचारतं होतं, की वैदाचा काय संबंध आहे तो असा माहे की "भू भुर्वः स्वाः " अस म्हणतात, पण तेव्हहयावर संपत नाही की भू महणजे पृथ्वी, पृथ्वीतत्वाने बनवलेल मुलाधार अंतरि्ष अंतरिक्ष बनवलेलं आहे तै स्वाधिष्ठान चक आहे . भुर्वः म्हणजे मुलताधार चकानेस्वाः म्हणजे आपल्या पोटामध्ये आपण सगळे स्वाहा करती. अग्नि असती म्हणून स्वाः आणि स्वधा या दोन शक्या आहेत. स्वाः आणि स्वधा म्हणजे धारणा आपला चर्म जो आहे, तौ पोटांत जाहे. दहा धर्म आपल्यामध्ये आहेत. है दहा धर्म माणुसकीचे धर्म आहेत. जेव्हा तुम्ही त्या माणुसकीच्या धर्मातून पवित्र होता तेहां तुम्हाला कांहीतरी ना काहीतरी त्रास सुरू होतो. तेवहाँ है दहा धर्म आपोआप कुंडातिनी आली आांत , क्री जागृत होतात म्हणून स्वधा आणि मग हे मन हे मन बाहे इधती शवित मनाची शक्ति आहे. मन जर दबळं झालं,

मन जर दुबळ झालं, मनाला जर दुःख झालं, तर पकड़लं जातं- आाता असं म्हणायचं की कोणचे लोक दुबके आहेत, हैं जाता हयांतले सहजयोगांतले तुम्ही समाजाला दुबळे करता, तुम्ही बधूनच घेतलं आाहे. ही विशुष्दी या चकावरतीं जन आहे. जन म्हणजे जनसंपर्क म्हणजे विशुध्दीतूनच है आपण सरवायकल प्लैक्सस हणतो तर सरवायकल प्लेक्ससशी संबंध आहे आहे याचा. हया हातांनीचण लोकांना जर नमस्कार करायचा झाला कांही, तर तर या हातांनीच, जनसंपर्क साधती- हे विशाध्दि चक श्रीकृष्णाचें आहे. आहे किंवा नाही हे आम्ही सिद्ध करून देऊ तुम्हाला- तुम्हाला हिस्टॉलॉजीतलं कांही बघायचं असलं, तर तुम्हाला पण आधी जागृति च्या. मायकीस्कोप लागतो ना. जर तुम्ही म्हणाल नाही, मायकोस्कोपशिवायच दासवा तर कसं दासवणार? आम्ही मायकोरकोप दापरणार नाही, आम्हाला दालवा असल्या चैलेंजला कोही अर्थ आहे? आहे, मायकोस्कोप पाहीजे त्याला तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळल्याशिवाय कांहीच होणार नाही- आतां है विशुध्दी चक म्हणजे श्रीकृष्णाचं स्थान आहे . आणि राधा त्याची शक्ति आहे . रा म्हणजे शक्ति, धा म्हणजे जिन्दै धारणा केली ती ती आन्हाददायिनी शवित आहे आणि श्री कृष्णाची शव्ति आहे, माधुरी, जो मनुष्य गौड बोलण्याचे, मधुर बोलण्याचे वैशिष्ठय आहे. आणि त्याने सौळा, तुम्हाला आश्चर्य वाटेल ।6 सबप्लेक्स सेस आहेत सर्बंध इथे आहेत आणि त्याने आपले नाक, कान, जिव्हीं सर्वावर परिणाम येतो मग त्याच्यावर आज्ञा चक आहे . आज्ञा चकरावर बिस्ताचा अवतार झालेला आहे म्हणून ति कॉँस आहे . तिकडे आणि या कॉसमधुन किस्त निघाला मग ख्िस्त कोणी दुसरे तिसरे नसून श्री गणेशाचंच अवतरण आहे. श्री गमेशाचं अवतरण आहे की नाही त्यासाठी तुम्ही देवी महात्म्य वाचावं. त्यांत त्यांनी त्याला महाविष्णू म्हटलेलं आहे. अगदी तंतोतंत व्रिस्ताचं वर्णन आहे. ता ज्रिस्त शब्द कुठनं आला? कृष्णापासनं ज्रिस्ट आणि यशेदेचं नांव राधेन्् राधा ्हणजेच महालक्ष्मी आणि तीच म्हणजे मेरी तिने यशोदेचं नांव त्याला दिलं. आपल्याकडे आपण महणतो ना, यशोदेला येसू, तसा बिस्त हा येसू- पोटांतसुध्दी आपल्या महंमदसाहेब आहेत . दत्तात्रेयच आहेत ते. हे आम्ही सिध्द क शकतो आणि ते असं सिध्द कर्रू शकतो, समजा एखादा मुसलमान आला, आणि त्याला आपण सांगीतलं की तूं दत्ताचे नांव घे, नाहीतर नानकाच नांव घे, तर तेो म्हणेल मी नाहीं घेणार . तर मग मी तुझे अर करु शकत नाही. मला बरे करा, मला बरे करा, मली पौटीत दुसतयं त्याने जसं नानकाचे नांव पेतलं की झाले पार- तसंच एखादा हिंदू आला आणि त्याने म्हटलं- तै वर मोठे कठीण काम- पण महमंद साहेबाचं नांव घे. पण बर होतं त्याने म्हणजे हे लोक खरे आहेत. सोटे नाहीत आणि ते आपल्यामध्ये वास करून आहेत, है सहजयोगाने

स होतं . इतर्कच नव्हे तर परमेश्वराचा साक्षात होतो. आतां दिसायला कस वाटतं आपल्याला, असं कर्स शक्य आहे, म्हणजे असं कस होऊ शकतं? पण आहे ना कां नाही? जर परमेश्वर कधी ना कधी ती भेदलाच असतां, आणि त्याने आहे तर कधी ना कधी है, हणारच होत. जर तुमचे फायदे होतात. त्यानै जर तुमचे हित होणार आहे तर का करू नये? मला है समजत नाही. त्यांत काय लॉजिक आहे . आज्ञा चक है पिटयूटरी आणि पिनीष बॉडीच्या मध्ये वरें मग है आज्ञा चक- एक चक़ आहे अणि ते दोन्ही या बॉडीजना, दोन त्याच्या पाकळया आहेत त्याने संभाकन- आणि ते बरोबर ऑप्टीकचागर्मा दोन ज्या ग्रेनला नव्हंज येतात, त्याच्यामध्ये आहे . आतां इधल्या डॉक्टर्सवन्या मानाने, तुम्ही पाहाल तर है डॉक्टर्स आहेत, पोचलेले डॉक्टर्स आाहेत. त्यांच्या लांबलचक पदव्या आहेत. ते लोक कसे सहजयोगात आले? आणि तेज बघा त्यांच्या तोंडावरचं, आपल्या कोणत्याही डॉक्टरच्या तेज दिसणार नाही तुम्हाला तोडावरचं किती तेजस्वीता त्यांच्यांत आहे. त्यांना दिसलं ते त्यांनी पाहीलं की आज्ञाचक वर धरलेलं असले तर खिस्ताचंच नांव घ्यावं लागत नाहीतर कुंडालिनी चढत नाही. आणि इथे धरलेलं असलं तर कृष्णाचंच नांव घ्यावं लागतं. उजव्या बाजूला विठूठलाचे आणि इकडे विष्णुमायेचं- पण आतां "विठ्ठत तो बरबा" म्हणत तोंडात तंबालू घालून तुम्ही गेलांत तर तो विठूठत नाहीं मिळणार - कितीही कृष्णाला म्हणजे तुम्ही वा-या करा. ही अंधश्रध्दा आहे, हे तुम्हाला सांगीतल पाहीजे तंबालू एसाया] [संभावित माणसाला राक्षस भेटावा तसा प्रकार आहे तो तंबासू अगदी निमिध्द आहे, पण आपल्या महाराष्ट्रात तंवालृशिवाय होत नाही लोकांना पण मी म्हणत नाही तंबासु सोडा, आधी म्हणत नाही. तंबाखू घ्यायची आणि ्ीकृष्णाचे नाव घ्यायचं म्हणजे त्यांच्या विरोधांत जायचं, लोकाना मोठा राग येतो. माताजी अस काय म्हणतात. आम्ही आणि त्यांचे नांव घ्यायचं - तंबासु खान्ली तर- अहो, तुम्ही श्रीकृष्णाला एवढं मानता ना? मग तुमच है कसं खराब होतयं? तुम्हाला थ्ोटचा कॅन्सर का होतोय? "हरे रामा, हरे कृष्णा" ल्यांत तें लोक येतात. त्यांना तुम्ही रामाच आणि कृष्णाचं नांव घेता, तुम्हाला है कस म्हटलं अरे, सबंध ते थोटवं कॅ्सर काय होतं? आतां रामाचे स्थान, ते किती मोठ्यं, त्याची आम्हांता माहीती नाही. ते आमच्याकडे रोग जो, तो श्रीरामाच्या उपम्मुळे होतो. भस्थमाचा तौ कसा काय होतो, ते सुध्दा मी तुम्हाला सांगेन कधीतरी- ते बरंच लांबलचक आहे . पण हे लक्षांत घ्या की हा विषय गंभीर आहे आणि यांत उतरण्यासांठी थोड तरी आपल्याला जाणलं पाहीजे - तुम्ही आत्मसाक्षात्कार ध्या.

शवटी मग ते सहस्त्रार ते सहस्त्रार कुठे आहे असा डोक्याचा ट्रान्सव्हर्स सेव्शन . पेतला तर कळया दिसतील तुम्हाला, जशा काही पाक्कया आहेत. पण जेव्हां कुंडालिनी जागृत होते, या मैंदुमध्ये प्रकाश येतों आाणि त्या प्रकाशाने मनुष्य प्रगल्म होती. पण तरीं, बकरीकी तीन टांग, तुम्ही फॉड आहात ! अहो, पण हे सगळे आहेत ना समोर, ते असूनसुध्दां तुम्ही फॉड आहात असता प्रकार त्याला कोण काय करणार? आता पुणेकरांवद्दल पक ठप्पा आहे, की ते चिकित्सक आहेत . त्याचं मला हरकत नाही. चिकित्सक असले पाहीजे. त्याचा अर्व असा की तुम्ही स्वतंत्र आहात पण बैताल नसलं असणे हे स्वतंत्रतेचें लक्षण आहे . ते मला पाहीजे, ताळतंत्र नाही सोहला पाहिजे चिकित्सक आवडतं ते पाहिजे तुम्ही स्वतंत्र झल्याशिवाय "स्व" च तंत्र जाणूं शकत नाही- आणि सहजयोगांत तुम्ही पूर्णपणे स्वतंत्र होता म्हणजे तुमच्या सगळ्या सवयी सुटतात., तुमचे सगळे रोग नष्ट होतात. तुमची भाषा बदलते, तुमचा स्वभाव बदलतो, संगळे होऊन तुमच्यामध्ये परिणाम असा येतो की तुम्ही एकदम - आमचे साहेब म्हणतात ना, की सगके देवदूत आहेत तुझे तुला सगळे देवदूत भेटले नी मलाच कसै सगळे राक्षस मिळाले ऑफिसमध्ये नेहमी म्हणतात, तुझ्याकडे सगके देवदूत आते आहेत आहेतच. कारण त्यांचा स्कभाव इतका; आतां ही मंडळी कोणी पाहीली आहेत का अशी? प्रेमळ मंडळी. इतका फरक होऊन जाती माणसामध्ये, संबंध त्याची, कायापालट म्हमतात ना? आतां शांतीचे इतके लोकं पौवाडे गातात. शांतीचे पाठ मग त्याचे फ्याऊंडेशन्स बनवलेत मग कुठे काय, खूप पैसे एकत्र केले नाहेत लोकांनी. त्यांच्यामध्ये कांही शांती आहे का? आता ही बाई, मदर तेरेसा, इतके तुम्ही तिचे महात्म्य करता तिने कोणाचे भलं केलंय? त्या लोकांना जे मरत आहेत त्यांना विचा यांना कलकत्त्याच्या लोकांच्या पैशांनी आणून ठेवतात आणि त्यांना ती व्रिश्वन करते आता गाढवांना जर उद्या विश्वन केलं तर ते कायावेश्चन होतात काय? तर तिचे एवढ़ं महात्म्य आहे . पण ती एवढी अशांत बाई आहे, की तिला एकदां पाहीलं तर माझं एवढं: त्या बाईला एकदां सहजयोगांत बुडवलीच पाहीजे एवदा रागीट स्वभाव आहे बाईचा, की काय विचारायला नको, जैव्डां राग सुटतो त्या बाईचा, तेव्हां इकडून तिकडे, लिकडून तिकडे नुसता डान्स करतात की बस, मी तर बघतच राहीले अगदी म्हटलं काय प्रकार आहे. म्हटलं असं हा समाज- कार्य करण्यापेक्षा स्वतःचंच कार्य करा. अशी परिस्थिती। पण आपण बाहयातलं बघती गहनांतलं बघत नाही. गहनांत बधीतलं पाहीजे की सरोसर ज्याने सगळ्यांचे हित होडल, असे फल्यामध्ये जी धनसंपत्ती आहे ती का यापन काय आहे आणि ू नये? आणि त्याचा उपयोग

का करून घेऊं नये? ते सहजच मिकतंे, त्यासाठी पैसे नको काही नको नुसती धोडीशी पुण्याई लागते. ती जरूर लागते, है मी म्हणेन पण तुम्ही स्वतःबद्दल चांगले वाईट विचार करून घेऊ नका. तुम्ही काहीही चूक कैली नाहीत. परमेश्वर निराकरण कर्क शकत नाही. कारण हे जे परमचैतन्य आहे ना, ते, क्षमेचा सागर आहे तो- तेक्हा मी ही चुक केली, हे मी पाप केलं, घोर अन्याय केला, असा काही विचार करायचा नाही- आतां ही एफ दुसरी टुरम आहे की कोणाकडे मेल्यावर तुम्ही फार पापी आहांत, अमके . है सांगनो तुमची पाप ठीक करतो म्हणजे आ्ही देवाला आहांत, आम्हाला थोडे पैसे द्या, असली काम करण; महणजे मूर्खपणाची "तुमची आई मेली, मला एक गाय या. यांना गाय देऊन आईला कर्स मिळणार के। पण असे आहेत प्रकार अशा प्रकारांना आका पातला पाहीजे पण ते सुध्दा आत्मसाक्षात्कारीच करू शकती त्याच्यामध्ये साती चांची पीठे आहेत आणि जेव्हां लेव्हां आता शेवटल सहस्तरार, येते तेव्हां है सहस्त्रार असे उघडतं आणि या ब्रम्हरंद्यातनं अशी कंडालिनी निधुन कुंडालिनी वर असं धंड धंह डोक्यातनं वाटायला लागते. आता महाराष्ट्राचा विशेष वारसा आहे, मी आपल्याला . मार्कण्डेय स्वामी जे होते त्यांच्याही सांगते. है कार्य अनादि काळापासून महाराष्ट्राल झालेलं आहे है सहाजिकच होते. तैवहां आपल्यालाही त्याचा लाभ होणे आधि मंचिछिंद्रनाथ , गौरखनाथ हे आहे त्यांनी इथे रक्त औतलयं - आज इथे यांनी सांगीतलं, की संतांना सगकयांनी आास दिलेला तर माताजी तुम्ही काही वाईट बादून मला कसलाच आस नाही. मला कसला त्रास झाला आहे? घेऊ नका तुम्ही इतकी नाटके करायची काय गरजं आहे? पत्र असं वाटतं, इथे मारामा-या नकोितः , भेटा मला, मी चार माणसं बोलवते, डॉक्टर्स आहेत, आामचं प्रॉपर लिहा, माझू्याकडे या तुम्हाला उथे नाटक करायची काय गरज आहे? क्लिनीक आहे. सगळे पेपर्स आहेत, ते तुम्ही बघा . निदर्शने करणार । मी काय पौलिटीकल मनुष्य नाही. आणि हे कस्न मग हे पोलिसाबाले णि लोकांनाही भिती वसते. ते येत नाही म्हणजे बगैरे, उगीचच तम्ही कशाला आणता? आं इंग्लिशमध्ये म्हणतात, तशांतली ही पध्दत - याला उगाच ते, "डॉग इन द मैन्जर" सारख. काही अर्थ आहे का? समंजसपणा धरायचा, आणि सहजयोगांत उतरलं पाहिजे. त्याचे असं नाही आहे सहजयोगामध्ये तुम्ही जागृत झालात, झालं। दोनचार दिवस परत परत खाली वर करते, तर कृपा तुम्हाला फार बरे वाटेल. कुंडालिनी आहे ना, ती करून, जर तुम्ही सहजयोगांत आज पार झालांत, तर असे नाहीं समजायचं, की आता तुम्ही

अवधुत झाले . त्याच्यानंतर धोडसं प्रकिटस करून जमवावं लागतं एका महिन्यांत तुम्ही गुरु होणार, म्हणजे सद्गुरू आणि तुम्ही हे कार्य क शकता. पण त्यांची शोघकरवृत्ति पार गहन इथे आम्ही फार निवडक लोक बोलावले आहे . आहे. विचारपुर्वक आहे, आणि एकदा आल्यावर जमतात. इतकी मेहनत करतात. अहो, चार ध्यानाला बसतात. वाटलं तर दहाच मिनीटं बसतील, आाणि वाजतां उठून आधोळी करतात . इतके यांचे आयुष्य सुंदर झाले आहे. त्यांच्यात कोषीतरी तांछन नाही राहीले "ंद्रमा जे अलांछन, मार्तड जे तापहीन हे जे ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहीलं आहे, ते आमचंच वर्णन आहे सगळयांचे. है जे "हबेत उडता" बगैरे ते ज्ञानेश्वरांनी लिहीलेलं नाही. कारण हे भूतवाधेचे बाकी हे प्रकार आहेज व पाण्याबर चालण्याचे ज्रिस्ताला जमलं कारण ते औंकारच होते मुकी त्यांनी लिहीलेले नाही. कोणीतरी लिहीलं आहे कारण लहानपणी मी ज्ञानेश्वरी वाचली होती है नव्हतं. कांती तुमची उन्वलीत होते. तुमचे वय लहान होते, तुम्ही शवितवान होता. त्यांत तुमचे आरोग्य बादत जाते असे वगैरे बगैरे म्हणजे माझ आती सत्तरावं वर्ष होईल- योडयाच मी इतकी मेहनत करते आहे मला माहीतच नाही माझे बय किती। अशी र्थिती वर्षात पण आहे. धकवाच येणार नाही तुम्हाला. कारण अव्याहत वरुन ती शोवत तुमच्यांत वहात राहील आणि ती वहात राहीन्यावरती तुम्हाला ती संपल्यासारसं वाटतच नाही थक्ल्यासारस वाटतच . आणि अस कोण जरूरी नाही की? त्याच्यांत काही भांडण होत नाहीत. आत्ती इतक्या नाही तंटा नाही. लोक तर आश्चर्यचकित होतात. देशांतले लोक आहेत, त्यांच्यात काही भांडण नाही , आतां परवा एका ठिकाणी धांबली होती ते म्हणाले, माताजी, असे लोक आम्ही पाहीले नाहीत, है, काय र्व्गातले देव आहेत. का काय? देवसध्दा भांडतीत पण है, इतक्या शांतपणाने सगळे। यांच्याजवळ सिगरेटसुध्दा नाही- गाचिसपण नाही. म्हटलं, आता है झाले सुशक्त - आता त्यांना कशाचाही कदर नाही. आतां फवत आत्म्याचाच आराम वघतात त्याची अनेक उदाहरणे आहेत आपल्याकडे नामदेवांच यांगते मी. गोरा कंभारांना भेटायला गेला होते. चितलांत उभे गोरा कुंभार : त्यांना बघून काय म्हणतात की "निगुणाच्या भेटी आलो सगुणाशी। किती गौरवाची गोष्ट आहे की निर्गुण तुझ्यावर साकार झालेला, सगुण मी बघतो आहे. हे नामदेव म्हणु शकतात आणि ते गोरा कुंभाराला, हाच आत्म्याचा जो एक पडताळा आहे, किंवा एक जी कांही जाणीब आहे, ती आपल्याला झाली पाहीजे. आता आपण दुस-या माणसाला कधीही जवळचं . पूर्ण वेक है माझे घर, ही माझी माणसे- मी कोण? मी कोणी आहे हे मानं शकत नाही विचारलं पाहिजे आणि तो जो मी आहे, तो तुमचा आत्मा आहे. आता मेडिकलमध्ये ऑटोनॉमस , पण त्याचा डरायजर केण? नवईस सिद्टीम आहे पण ऑटो कोण? ऑटोमोविल आपण म्हणतो

कितीतरी गोष्षटींचा यांना यत्ता लागलेता नाही तो इळूहळू सहजयोगांत येऊन, पत्ता लागू शकती. मग ती आपली दृष्टीच बदलून जाते, इंटरेस्टच बदलून जाती. आपला ईंटरेस्ट रहातो की, आतां किती लोकांना मी पार करू? किती लोकांसाठी धावू? किती लोकांना या परमेश्वराव्या साग्राज्यात आणून बसवूं? बाकी सगळे काही विसरून जाती मनुष्य कारण इतका आनंद असतो त्यांच्यात म्हणजे एखादा दारूडा असला तर त्याला एकटी दारू पिता येत नाही तसंच आाहे. परमेश्वराचा आानंद, एकटा नाही उपभोगता येत. इतके सूत है तोक झाले आहेत, आता- | श्। आाती तुम्ही सगळयांनी सहजयोगांत यावं आणि है प्राप्त करावें आणि त्यांत जमलं पाहीजे मुल्य म्हणजे जमलं पाठीने . आमचे सॅटर्स असे सोन्याने मदवलेले नाहीत आणि त्याच्यामध्ये मार्बल वगैरे काही नाही- कारण सर्वसाधारण, सामान्यांसाठी आहे. ते सामान्यांसाठीच सहजयोग आहे आणि सामान्यांतूनन्य असामान्य निघार आहे, तेव्हां तुम्ही याचा स्वीकार करावा. जे स्वतःला फार जसामान्य समजतात, त्यांच्या याच्याशी काहीही संबंध नाही. ते स्वतःला फार श्रीमंत समजतात, त्यांनी बनावे. पण आम्ही सामान्य लोकंच्या भल्यासाठी आहोत. आाणि त्यांच्यासाठी या कार्यासाठी घैत नाही. मेहनत करते आहोत कोणीही सहजयोगामध्ये कधीही एकही पैसा लोकांनी धोडेबहुत तेव्हां सगळे म्हणतील, हे करस काय झालं? या पैसे एकन करून कार्य पतंक। झालं असेत ते आालं असेल पण ते मंडपासाठी. कुंड नी जागृतीसाठी नाही तेज्हा कोणी मनुष्य तुम्हाला सांगेल, याचे तुम्ही पैसे दया, तर त्याता ग्हणायचे तूं भामटा आहेस, देवाचे भामटेगिरी मिटवली पाहीनेपम त्या पतकीला यायला पाहीजे तुम्ही पैसे करू शकत नाही. ही शव्ति येइल तेव्हां तुम्ही ते कार्य कर्स शुक्ता, नाहीतर तुमच्यामध्ये ती शक्ति यायला पाहीजे - ते कर शकत नाही. जे कराल, ते आधक्यासारसे काठी पेऊन सगळ्यांना मारत सुटाल म्हणून ही जी एक आपल्यामध्ये विशेष शवित आहे, तिची जागृति करून घ्यावी . आणि तिला प्राप्त हावे. आपण संतशिरोमणी म्हणतो, लोकांना नमस्कार करतो, तो मग कुठेही असेना कां, कोणच्या जातीचा असेना कां, आपण त्यांना नमस्कार करतो. [तेव्हा त्यांच्यावरचा विश्वास उळे देऊ नका ते सरे आहे . आपण छळतं, त्रास दिला, आपनी हितकारी लोकं होती, त्यांना पण त्यांनी आपली सत्याची कास सोडली नाही. त्यांना सांगाव लागत नव्हत - असे करा, ही संतांची महान भूमी आहे, तर्स करा, अशा संतांच्या भूमीवर तुमचा जन्म झालेला आहे. तर तिला काळ फासू नका कारण तुम्हाला धोडसं पुरुतकी ज्ञान किंवा सायन्सर्च धोडसं ज्ञान आलंय। जे सायन्सच्या वरचे लोक, आणि तसंच तुम्हीसध्दा होऊ शकता, कारण बृषध्दीच्या पातकीच्या - भेरागवाळयाचे इथे काम पलीकडे सहजयोग आहे तेवहा बाजारभूणग्यांचं दथे काम नाही . इथे फवत सामान्य जन, भगदी सामन्यांतले आपण नाही, अहंकारी लोकांचे इये काम नाही

आहांत. तेव्हा तहत गुरू नानकापासनं, कविरापास्नं, नामदेवापास्नं तुकाराम, रामदास केवहे लोक झाले हो। नांव घ्यायचं महटलं तरी जीव मरून येतो। आणि सगळ्यांत शेवटी, तुमचे साईनाथ झाले . हे सरे होते, साईंनाव तुमच्या इथे येऊन राहरीला त्यांनी काम केतं इतकी तिथेच आश्चर्याची गोष्ट आहे तिथेचे मदिषंद्रनाथ, तिवेच मेहनत केली, त्या एरिआमध्ये गौरखनाथ, तियेच सगके आमचंही घराणं तिथलंच. आम्ही शालिवाहनांचे कंशज आहत आणि शालियाहनांचे राज्य तिथेच होतं औरंगजेबुध् तिकडे च झाला- अशा त्या पवित्र भूमीमध्ये, चैतन्य सगळीकड़े पसरले आहे. आणि या पण्याचं नांव शा्त्रांत पुण्यपटणम आणि इथे तुम्ही जन्मतात डी केवदि है जे आहे तुमच्यामध्ये "तुझे तुमची पुण्याई, तेहां आपला छळ आता करून पेऊ नका आणि आहे तुजपाशी" ते घेऊन घ्या आता आपण आज प्रश्न वगैरे विशेष विचारणार नाही कारण त्याला काही अर्थ नसतो. ब। प्रश्न असले तर लिहून द्या. आम्ही तुम्हाला त्यांची उत्तर पाठवू- माझ्याशी भांडायची काही गरज नाही. किंवा माझू्यावर चढाई करून है अरस तसं है काही नसतं बाघाचे आन्हान आणायची गरज नाही. सरक गोष्ट आहे. की अशी अशी कुंडालिनीचे जागरण होतं. त्याने तोकांच हित होत. अग्रीकल्चरवर त्याचा परिणाम येती- लहान मुलांबर त्याचा परिणाम येती मुलं सुसंस्कृत बनतात, चांगली बनतात आणि त्याने अनेक लोकंना लाभ होतो. ईश्वर तुम्हाला आशिर्वादीत करों-

Pune (India)

Loading map...